Where the words for justice runs like swords ...
जिथे शब्द देखिल अन्यायाविरोधात तलवारीप्रमाणे चालू लागतात...
Wednesday, 11 October 2017
छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर
गडावरून खाली उतरून
मल्हारी मार्तंड मला जेजुरी दाखव,
हवं तर मी येतो तुझ्याकडे
पण माझ्या
चक्रवर्ती सम्राट
छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना परत पाठव...
-नितीनराजे अनुसे
७६६६९९४१२३
nitsanuse123@gmail.com
No comments:
Post a Comment