मी जातीवाद करतोय अशा काही अल्पशा प्रतिक्रिया मला ऐकायला भेटतात. पण खरा जातीवाद कोण करतय याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. या महाराष्ट्र राज्याच्या छाताडातून कष्टकर्यांच्या जातीतून आणि वरिष्ठांच्या पातीतून जो समाज वेगळा केला गेला तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा आमचा बहुजन समाज वेगळा केला गेला. मग तिथे महार मांग चांभार कुंभार ढोर न्हावी साळी तेली कोष्टी वंजरी हटकर धनगर सनगर रामोशी वडर बेडर मुसलमान लिंगायत असो परीट अथवा लोणारी अन् बेलदार, गोरगरीब असलेला कुणबी मराठा असो या सर्वांवरती अन्याय करण्याचं काम प्रस्थापित आणि महाराष्ट्रातील चिमूटभर असलेल्या सनातनी आणि प्रस्थापित माजलेल्या २००-३०० घराण्यानी केलंय.
पाठीमागे ६ जनपथ, दिल्ली या शरद पवाराच्या निवासस्थानी धनगर समाजातील एक युवक DCC बैंकमधून कर्ज काढण्यासाठी मान्यता मिळावी या हेतूने शरद पवारांकडे जातो व बारामती येथील लोणी भापकर या गावातून आल्याचे मुद्दामहून सांगतो त्यावेळी लोणी भापकर नाव ऐकल्यानंतर शरद पवारांचा चेहरा उल्हासित होतो पण थोड्याच वेळात शरद पवारांचा द्वारपाल त्या भेटायला आलेल्या युवकाची चिठ्ठी शरद पवारांकडे देतो त्यावेळी चिठ्ठीवरील त्या युवकाचे 'मासाळ' (मासाळवाडी ता बारामती येथील धनगर समाजातील "मासाळ" कुटूंबातील युवक) हे आडनाव वाचल्यानंतर शरद पवार म्हणतो की काम होणार नाही. म्हणजे धनगर समाजातील मासाळ असल्याने त्याचे काम होऊ शकत नाही. त्या धनगर समाजातील युवकानं काय त्याच्या खिशातलं मागीतलं होतं का??
पण सहा महिने उलटल्यानंतर लोणी भापकर येथील मराठा समाजाचं पोरगं शरद पवारच्या ६ जनपथ दिल्ली येथील निवास्थानी जाऊन शैक्षणिक फी माफ व्हावी या उद्देशानं जातं तर तिथे जाग्यावरच एक लाख रू फी लगेच माफ होते पण धनगर समाजातील एखादा युवक शरद पवारांकडे गेला तर त्याचे काम होत नाही.
अरे शरद पवार कुठून आली एवढी मस्ती?? कुठून आला तुला एवढा सत्तेचा माज?? या गोष्टीचा कोणाला पुरावा हवा असेल तर मी हा पुरावा सादर करतो. मी माझ्या पदरचं लिहतोय किंवा माझ्या खिशातलं लिहतोय असा विषय नाही, कोणाला बदनाम करायचं हा देखिल विषय नाही. पण शाहू फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि पै-पाहुण्या रावळ्यांचे राजकारण करायचे याला घराणेशाही म्हणतात लोकशाही नव्हे, आणि खरी लोकशाही जन्माला घालायची असेल तर पवार पाटील देशमुख ठाकरेंना घरात बसवावं लागेल तरच भारत एक महासत्ता देश बनू शकतो नाहीतर या देशाची सत्ता पवारांच्या हातात गेली तर देशाचं वाटोळं झालं म्हणून समजा.. बारामती मतदारसंघातील माझा भोळा भाबडा धनगर समाज शरद पवाराला मतदान करतो म्हणून शरद पवाराची चरबी वाढतेय, धनगर समाज पवारांना मतदान करतो म्हणून मासाळवाडी सारख्या खेडेगावाला पाणी देणार नाही अशा धमक्या देण्याचे प्रकार अजित पवार नावाचा टग्या करतो. धनगर समाजाला केंद्राने आरक्षण नाकारले असे नरेंद्र मोदीचे शरद पवारांना पत्र आल्याचा खोटा गौप्यस्पोट सुप्रिया सुळे सारखी शरद पवाराची माजलेली पोरगी करते. खरा धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीसाठी शरद पवारांचा विरोध आहे कारण धनगर समाजाला जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर राजकारणात आणि प्रशासनात धनगर समाजाची पोरं चांगल्या पदावरती असतील आणि चमकतील सुद्धा त्यामुळे राज्यात आणि परिणामी भारतामध्ये पवार पाटील देशमुख ठाकरे यांना राजकारण करता येणार नाही हा त्यापाठीमागचा खरा हेतू आहे. ज्यादिवसी धनगर समाज शरद पवाराच्या घराण्यात मतदान करणार नाही त्या दिवसी खरी लोकशाही जन्माला आल्याचे सार्थक होईल. धनगर समाजाबरोबर लिंगायत समाजाला जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर लिंगायत समाजाची पोरं पुढे येतील याची भीती शरद पवारांना आहे. मग प्रकाश शेंडगे आणि राम वडकुते यांना याची जाणीव व्हायला हवी होती पण स्वतःच्या लाचारीसाठी अन् स्वार्थासाठी ते शरद पवारांचे तळवे चाटताहेत असा आरोप करायला मला काही वावगं वाटणार नाही. प्रकाश शेंडगे आणि राम वडकुते जर तुम्ही धनगर समाजाचे नेते असता तर धनगर समाजावर असा अन्याय झालाच नसता. धनगर समाजातील नेते स्वतःची पोळी भाजून घेण्यात पटाईत आहेत त्यामुळे धनगर समाजाला ST च्या सवलती मिळू नयेत यासाठी वारंवार गदा आणायचे काम पवार घराणे आणि त्यांची मस्तावलेली पिलावळ करत आहे हे विसरता कामा नये,
अरे कुणाला ऊल्लु बनवायला निघालात??? आम्ही आता तुमचे बाप आहोत हे विसरू नका. या शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना रस्त्यावर भिक मागायची वेळ आणल्याशिवाय हा जातीचा धनगर कदापी शांत बसणार नाही. म्हणून जातीवादी कोण आहेत आणि खरा जाती जातीवाद कोण करतंय याचा विचार तुम्ही करा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

No comments:
Post a Comment