जातीयवाद काय असतो ते आता मी शिकवतो...
सुरवातीलाच मी सांगू इच्छितो की आमचेच धनगर समाजातील नेते नालायक असल्यामुळे प्रस्तापितांची धनगर समाजाला विरोध करण्याइतपत मजल जाते. अगोदरपासूनच मी सांगत आलोय की धर्मनिरपेक्ष राज्यकारभार या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखंड भारतामद्ये कुठेही दिसून येत नाही. जिकडे-तिकडे जाती-पातीचा आणि धर्माचा अवडंब माजलाय. आजपर्यंत धनगर समाजात जागृती करत असताना मला काहीजण म्हणत होते की नितीनराजे अनुसे जातीयवाद करतोय पण आता मी शिकवतो की जातीयवाद नेमका काय असतो ते. कदाचित माझा मित्रपरिवांर असलेल्या मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावतीलही पण कृपया त्यांनी वस्तूस्थिती समजून घ्यावी गैरसमज करू नयेत. माझा विरोध हा सर्व गोरगरीब मराठा समाजाला नाही तर बिनआकलेच्या अभ्यासकांना व नेत्यांना आहे. आजकाल कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यातून मराठा समाजाचे मुक मोर्चे निघाले आणि अजूनही निघणार आहेत. त्यामद्ये लाखो मराठा समाजबांधव माता-भगिणी सहभागी झाल्या. खरंतर कोपर्डीमधील हे प्रकरण म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारेच होते. त्याचा निषेध केलाच पाहिजे त्याविरोधात आवाज उठवून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण आरोपी हा आरोपी असतो, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याला कोणती जात अथवा धर्म नसतो. पण निमित्त कोपर्डीं प्रकरणाचे लावून जर दलित-आदीवाशींच्या हक्कावर गदा आणायचा प्रयत्न करत असाल तर त्यातून स्पष्ट दिसून येते की तुम्ही (मराठा) कोपर्डीमधील मुलीला न्याय मिळावा म्हणून मुक मोर्चे काढत नाही तर तुमच्या डोळ्यात सतत खुपत असणाऱ्या दलितांना आणि धनगर समाजाला विरोध करायचा म्हणून केलेला हा उद्योग आहे.
ॲट्राॅसिटी रद्द करण्याची मागणी म्हणजे कोपर्डीमधील अत्याचारित मुलीला व त्या पिडीत कुटुंबाला न्याय मागणे नव्हे. कारण आजकाल ॲट्राॅसिटी असताना तुम्ही (मराठा व इतर तत्सम जाती तसेच ब्राह्मण) दिवसाढवळ्या दलित बांधवांना शिवीगाळ करता. मारहाण करता.तेव्हा न्याय मिळावा म्हणून दलित बांधव ॲट्राॅसिटी अधिकाराखाली तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकत होते. पण जर तुमच्या मागणीवरून ॲट्राॅसिटी रद्द केली तर (ॲट्राॅसिटी तर मुळात रद्दच होणार नाही) तुम्हाला शिवीगाळ करायला रान मोकळेच होईल ना.. मग माझ्या दलित आदीवाशी बांधवांनी कोणापुढे गाऱ्हाणं मांडायचं??? आजची वस्तूस्थिती अशी आहे की तुमचे (मराठा समाजाचे) आमदार/खासदार/मंत्री असल्यामुळे आमचा दलित-आदीवाशी अथवा धनगर समाजबांधव जर पोलिस स्टेशनला गेला तर त्याची तक्रार घेतली जात नाही, घेतलीच तर त्याची दखल घेतली जात नाही अन्यथा वरतून आमदार/खासदार/मंत्र्यांचे फोन वाजतात मग ते प्रकरण संबंधित पिडीत समाजबांधवांवर दबाव आणुन मागे घ्यायला लावले जाते ही खरी आजची वस्तूस्थिती आहे त्यात दुष्काळात तेरावा महिना जसा पडावा तसाच दलितांना दिलेला हा ॲट्राॅसिटीचा अधिकार हिसकावून घ्यायची तुम्ही भाषा बोलतां मग हा जातीयवाद नव्हे तर काय आहे??
पुढे याच मराठा मुकमोर्चातून मराठा समाजाचे बिनडोक अभ्यासक कोणत्याही अभ्यासाशिवाय धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करून आदीवाशी बांधवांना धनगर समाजाच्या विरोधात भडकावण्याचे काम करत आहेत. परवा मी त्या बिनआकलेच्या (अभ्यासकाशी??) फोनवरून बोललो की तुम्ही काय डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा बुद्धीमान आहात का?? बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का ?? आणि तुम्ही खूप शहाणे झालात का?? धनगर समाज अगोदरपासूनच राज्यघटनेत कलम क्र.३४२ वरती असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर अनुसुचित जमातीच्या यादीत आहे. त्यासंबंधित संदर्भ तपासा महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार १९ मार्च २००१, त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या राजपत्रामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर ओरॉन, धनगर असा स्पष्ट उल्लेख सुद्धा आहे. तिथे स्पष्ट उल्लेख ओराॅन धनगर असा आहे. मग ते मराठा समाजाचे बिनडोक अभ्यासक म्हणतात की धनगर समाजाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज आदीवाशींचे आरक्षण मागत आहे. म्हणून मराठा समाज धनगर समाजाच्या विरोधात आदीवाशींच्या बाजूने लढाई लढणार आहे. मग आता माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जरातरी अक्कल यायला पाहिजे की त्या मराठा अभ्यासकांचा बोलवतां धनी कोण आहे हे माहित असताना सुद्धा त्यांची धोतरं सांभाळत बसायला लाज वाटत नाही का?? ज्यावेळी डिसेंबर १९८९ साली आमचं दैवत स्व.बी.के.कोकरे साहेबांनी खंबाटकीच्या घाटात अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात म्हणून तीव्र आंदोलन केले तेव्हा २१ जानेवारी १९९० रोजी सांगली येथे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधींच्या उपस्थितीमद्ये तात्कालीन मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा ढोल बडवला पण २३ मे १९९० रोजी धनगर समाजाची मुळ मागणी असलेल्या अनुसुचित जमातीच्या अंमलबजावणीची मागणी लाथाडून धनगर समाजाला भटक्या जमाती (क) मद्ये घालायचं पाप पवारांनी केले. आजचे मराठा अभ्यासक वल्गना करताहेत की धनगर समाज १९९० पर्यंत ओबीसी चे आरक्षण घेत होता व १९९० नंतर भटक्या जमातीच्या सवतींचा लाभ घेऊ लागला मग भटक्या जमातीचे आरक्षण आम्हाला मराठ्याच्या पवारांनीच दिले ना?? पण अरे बिनडोक असलेल्या अर्धवट अभ्यासकारांनो नीट अभ्यास करून बोला धनगर समाजाला डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेत अनुसुचित जमातीच्या तरतूद करून ठेवलीय पण इथल्या प्रस्तापित व्यवस्थेने अर्थातच मराठा नेत्यांनी धनगर समाजाला त्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा अंमल होऊ दिला नाही. हे वास्तव सत्य आहे ते त्या धनगरांचा शत्रु असलेल्या पवारांना जाऊन विचारा ज्यांच्या सांगण्यावरून आज तुम्ही बोंबलताय. पण काहीही असो धनगर समाजातील दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले म्हणून मराठा समाजाच्या पोटात दुखायला लागले आहे हे नाकारू शकत नाही. अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा अंमल का होऊ दिला नाही याच्या पाठीमागे पवारांची रणनीती फार मोठी आहे ती म्हणजे जर धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर त्यांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ धनगर समाजाच्या तांब्यात येईल आणि आमदार/खासदार जर धनगर समाजाचे झाले तर मराठ्यांनी जायचे कुठे??? त्यानंतर अनेक विधानसभा व लोकसभा मतदारसंघ हे धनगर समाजाच्या ताब्यात जातील म्हणून पवारांनी अनुसुचित जमातीच्या बाबतीत धनगर समाजाबद्दल उलट-सुलट रिपोर्ट देऊन धनगर आरक्षणाचा जणू काय पायंडा पाडलाय.
पाठीमागे सुद्धा रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवायला मराठा समाज पुढे आला होता कारण श्रीमंत तुकोजीराव होळकरांनी त्या वाघ्याचं स्मारक रायगडावर बसवलं होतं म्हणून मराठा समाजाच्या पोटात दुखत होते. म्हणून धनगराचा वाघ असलेल्या वाघ्याचं स्मारक मराठ्यांनी हटवले होते पण धनगर समाजाची ताकद पाहून आर.आर.पाटलांनी २४ तासाच्या आत वाघ्याचं स्मारक पुन्हा तिथे बसवले हा जिवंत इतिहास तुमच्या समोर आहे. त्यामुळे आता लाखो मराठा रस्त्यावर आला म्हणून हूरळून जाऊ नका. कारण २०११ च्या जनगणनेनुसार फक्त ज्यांच्या जातीच्या दाखल्यावर "धनगर" असा उल्लेख आहे त्यांची लोकसंख्या दीड-दोन कोटींच्या घरात आहे पण जेव्हा हटकर, खुटेकर, काटकर, सनगर, अहिर, डंगे, ठेल्लारी, खाटीक धनगर अशा एकून धनगर समाजातील ५२ पोटजातींची जर लोकसंख्येचा जर आकडा निघाला तर महाराष्ट्र राज्यात एक क्रमांकाची लोकसंख्या एकट्या धनगर समाजाची असेल आणि याची जनगनना आता सरकारने नाही केली तरी "यशवंत युवा सेनेच्या" माध्यमातून जनगनना करत आहोत. पोटजाती विरहीत धनगर समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्र नव्हे तर भारतात एक नंबरवर असेल. मग जर मराठा समाज आज धनगर आणि दलित समाजाच्या विरोधात मुक मोर्चातून एकत्रित येत असेल तर एकटा धनगर समाज एका बाजूला झाला तर या भारतावर फक्त आणि फक्त धनगर समाजाचे वर्चस्व असेल. पण राष्ट्रमाता अहिल्याईंच्या प्रशासन आणि राज्यकारभाराचा आणि डाॅ.बाबासाहेबांच्या विचारधारेचा अादर्श ठेवून जर धनगर-दलित एक झाला तर मराठ्यांना कोणी कुत्रे विचारणार नाही हे लक्षात ठेवा. कोपर्डी प्रकरणाचे निमित्त लावून जर तुम्ही धनगर समाजाच्या आणि दलितांच्या विरोधात जर बोलत असाल तर उद्या थोरला भाऊ या नात्यांनं दलित आदीवासींना सोबत घेऊन धनगर समाज तुमच्या विरोधात उभा करू शकतो एवढी धमक आमच्याच आहे आणि बघायचंच असेल तर सांगा ते ही करून दाखवतो. कारण तुमच्या बिनडोक मराठा अभ्यासकांची सर्व महिला, शेतकरी, दलित यांना सोबत घेऊन जाण्याची गोड भाषा आम्ही जन्मापासूनच ऐकतोय पण वास्तवात मात्र इतर समाजातील महिलांवरती बलात्कार, अत्याचार करायला मराठा असतो यांचे पुरावे देतो. ज्याला जानता राजाची बिरूदावली लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "जानता राजा" या रंजनाला कलंक लावला ते शरद पवार कृषिमंत्री असताना २००६ साली ७५०० वरती शेतकरी आत्महत्या करतात मग शेतकऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची भाषा म्हणजे ही तुमची पोपटपंची आहे कारण फोडा-तोडाचं राजकारण आजपर्यंत मराठा समाजानं केलं त्यामुळे तुमच्या सोबत कोण येणार??? जातां जाता एकच सांगतो की एक म्हण आहे ती म्हणजे "एकवेळ मुठभर सराटा सोबत ठेवा पण एक मराठा नको". आता त्यापुढे जाऊन सांगतो नोव्हेंबर २०१२ साली तारीख आठवत नाही पण त्यावेळी मी केरळ मद्ये असताना थोर साहित्यिक स्व.प्रा.रा.चि.ढेरे यांच्यासोबत माझे फोनवरून बोलणे झाले त्यावेळी त्यांनी मला फोनवरून शिवाजी महाराज हे धनगरच होते याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यावेळी त्यांच्या "शनिशिंगणापुरचा शंभू महादेव" या कांदंबरीची बायंडींग झाली नव्हती ज्यांना कोणाला अभ्यासायचे असेल तर त्यांनी "शनिशिंगणापुरचा शंभू महादेव" ही कादंबरी वाचावी कारण अखंड २० वर्षे रिसर्च करून प्रा.रा.चि.ढेरे सर यांनी कादंबरी लिहली होती. पाठीमागच्या एक-दोन महिन्यापूर्वी प्रा.रा.चि.ढेरे सर यांचा मृत्यू झाला त्यांनी मला भेट घ्यायला सांगितले होते पण माझी अन् त्यांची भेट होऊ शकली नाही हे माझं दुर्दैव. आजपर्यंत मला काहीजण बोलत होते की नितीनराजे अनुसे जातीयवाद करतात तर त्यांना माझे खुले आवाहन आहे की धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालतोय ते मला अगोदर दाखवून द्या मगच माझ्यावर आरोप करा. पण ज्या दिवशी मी जातीयवाद करायला सुरवात करेल त्यादिवशी धनगर समाजबांधव एकत्रित येतील तेव्हा फक्त आणि फक्त तलवारीच हातात दिसतील हे विसरू नका. आजच्यासाठी एवढंच पुष्कळ आहे उद्याचा भाग नंतर...
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंत।।
जय भीम।। जय ज्योती।। जय शिवराय।।
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
(धनगर समाजाच्या प्रश्नांचा अभ्यासक)

*मोर्चा कसा काढावा तो मराठा समाजाकडून शिकावं ...*
ReplyDeleteइतर समाजाबद्दल अपशब्द नाहीत
महापुरुषाचे फोटो किंवा स्टिकर असलेल्या गाड्या न फोडणे
कुठल्या समाजाबद्दल घोषणा न देणे
कुठल्या समाजातील महिलांनबद्दल अपशब्द न वापरणं
*सर्व काही शांततेत*
*तरीही आम्हाला जातियवादी ठरवतात...तुमच्या विचारांची व मानसिकतेची कीव येते...*
*मराठा शांत राहुन देखील महाराष्ट्र पेटतोय...लक्षात ठेवा*
२१ जुलैच्या बारामती मधील मोर्चाचा आदर्श घेऊनच आज मराठा समाजाचे मोर्चे निघताहेत.
Deleteमराठा समाजातील नेते छाप्यात पद्धतीने पाठिंबा देऊन भरघोस निधी पुरवताहेत त्यामुळे मराठा समाजाचे मोर्चे निघाले की विकाऊ मिडीया (खरंतर मराठा समाजाकडेच मिडीया आहे) आणि एकाचे चार करून बातम्या देतात त्यामुळे लोक एकत्रित येतात.
जेव्हा धनगर समाजाचे मोर्चे निघतील तेव्हा जर मिडीयावाल्यांनी साथ देऊद्या अख्खा महाराष्ट्र पिवळा झालेला दिसेल
तुम्ही आम्हाला पुरावे द्या मराठा समाजाने धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेले
ReplyDeleteतुमच्या मराठा समाजाचा एक बाळासाहेब सराटे नावाचा अभ्यासक आहे त्याने त्याच्या लेखामद्ये धनगर आरक्षणाच्या विरोधात भाष्य केले होते.
Deleteतो लेख खूप मोठा असल्याने रिप्लायमद्ये तो मावत नाही.
आता तुम्ही पुन्हा म्हणाल की तो मराठा क्रांती मोर्चाचा अधिकृत नाही. त्याला कोणी अधिकार दिला??
खरंतर बाकी सर्व गोष्टींशी आम्ही सहमत आहोत पण धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणासंदर्भात जर कोणी विरोधात बोलत असेल तर आम्ही अटकेपार झेंडे फडकवणारे "धनगर" आहोत आम्हाला आमच्या औकातीवर यायला वेळ लागणार नाही हे त्या इंग्रजांना जाऊन विचारा मग ते सांगतील की एकूण १८ लढायांमद्ये कधीही न हारता इंग्रजांना कापून काढणारा भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाणारे महाराजाधिराज राजराजेश्वर अलिजा बहाद्दर यशवंतराव होळकर हे धनगरच होते आणि आम्ही त्यांचे वारसदार.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteतुम्ही स्वतःच्या नावापुढे राजे लावले आहे आम्हाला कळेल का तुमचे पूर्वज कोणत्या राज्याचे राजे होते
ReplyDeleteआमचे पुर्वज कोणत्या राजाचे असो अथवा नसो
Deleteपण ज्या धनगर समाजाने या हिंदूस्थानवर नव्हे तर आशिया खंडावर प्रभुत्व गाजवले त्या महापुरूषांच्या जातीत म्हणजेच राजा समाज असलेल्या धनगर समाजात जन्माला आलो म्हणून आम्ही राजासारखंच वागतो आणि राजासारखंच जगतो.
बोला येळकोट येळकोट जय मल्हार.
-नितीनराजे अनुसे (अनुसेवाडी)
आम्हाला अभिमान आहे आम्ही धनगर जमातीत जन्माला आल्याचा... इतिहास आम्ही देखील लिहला.सचिन जी तुमच्या माहिती साठी,महाराष्ट्रात असा एकच राजा नव्हता जो आपल्या नावसमोर राजे लावत होते.आमचे राजे मल्हारराव होळकर हे राजे च होते.आम्हीही लिहला आमच्या तलवारींनी इतिहास,व् तो अजरमार देखील केला.इथे जातियावाद अज्जीबात करत नाही पण जो कोणी आमच्या हक्काच्या आरक्षणाच्या विरोधात जात असेल तर आम्हाला देखील इतिहासाची पुनुरावृत्ति करावी लागेल सचिन जी.
ReplyDelete