आज माझ्या धनगर समाजातील पोरं जागी झाली शिकली सवरली, बोलायला लागली, लिहायला लागली तसतशी प्रस्थापितांच्या ह्रदयात धडकी भरु लागली, हीच धनगर समाजातील पोरं जागी झाली तर प्रस्थापित घराणेशाहीला सुरंग लावतील असे भाकित धनगर समाजाचे राजकीय शत्रू असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी केले होते आणि ते आज खरं होत आहे. शिक्षण हे एक वाघिणीचं दुध आहे जो पितो आणि पचवतो तो वाघाचा बछडा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. आज धनगर समाजातील पोरं जागी झाली असली तरी आपल्या-आपल्यातच लढू लागली भांडू लागली हे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल.
देश स्वातंत्र्य झाल्यापासून गेली ६७ वर्षे झाली माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय होत आला मग आमच्यावरती होणार्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आमच्यासारखी तरुण पोरं जागी व्हायला लागली अन् धारदार शब्दरूपी तलवारीनं वैचारिक लढाई एवं प्रसंगी रस्त्यावरती उतरून आपले हक्क हिसकावून घेवू लागली तेव्हा माजलेल्या अन् मस्तावलेल्या प्रस्थापितांची बोलती बंद झाली. डॉ बाबासाहेबांनी घटनेत दिल्याप्रमाणे आरक्षण असो अथवा आमचे अन्य हक्क असोत ते आम्ही हिसकावून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही हा आमचा पवित्रा आहे प्रसंगी समाजासाठी अन हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी बेहतर या वृत्तीनं आम्ही आज लढतो आहे झगडतो आहे.
भट जातींनी आणि प्रस्थापित घराणेशाहींनी लोकशाहीच्या नावावरती गोरगरीब आणि रानावनात भटकंती करणार्या धनगर समाजाचं आर्थिक, राजकिय, शैक्षणिक आणि सामाजिक शोषण केलं आहे त्या सत्तापिपासू भडव्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एकेकाळी राजा समाज असणारी आमची औलाद आज दुसर्यांच्या गुलामगीरीत का जगतेय?? हा प्रश्न मनात गोंदळ करुन जातो. धनगर समाजाची दलाली अन् शरद पवाराची चमचेगीरी करणार्या धनगर समाजातील भडव्यांना घरात बसविल्याशिवाय ही धनगराची औलाद शांत बसणार नाही कारण आजपर्यंत धनगर समाजावरती अन्याय करण्याचं काम धूर्त आणि आमच्या धनगर समाजाचा राजकीय शत्रु असलेल्या शरद पवारांनी केलंय मग त्यांची चमचेगीरी अन् चाकरी करणार्या दलालांनी वेळीच शहाणं व्हावं. स्व बी के कोकरे साहेबांची राजकीय हत्या करणार्या हत्यारांना रस्त्यावरती आणाल्याशिवाय मी शांत बसणार नाही मग तो माझ्या धनगर समाजाचा असो अथवा कोणीही हे प्रत्येकांच्या लक्षात असू द्या. सत्य नेहमी कटू असलं तरी नेहमी सत्याचाचाच विजय होतो म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांनी "सत्यमेव जयते" हे ब्रीदवाक्य आहे दिले आहे ते अगदी प्रेरक आणि सार्थक ठरते. विठ्ठला कोणता झेंडा घेवू हाती?? म्हणनार्यांना एवढी अक्कल कशी काय नाही की पंढरीचा विठोबा (पांडूरंग) धनगरच आहे म्हणून महात्मा फुलेंनी दिलेला समतेचा पिवळा झेंडा हाती घेवूनच आज आम्ही सत्याच्या मार्गानं वाटचाल करतोय मग दुसरा झेंडा का म्हणून हातात घ्यायचा??? हा झेंडा घेवून सत्याच्या मार्गानं जाताना जर कोणी आमच्या वाटेला गेला तर त्याच्या वाटेवरती जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवरती परत येणार नाही हा धनगर समाजाचा इतिहास आहे हे संबंधितांनी विसरू नये आणि जो समाज इतिहास घडवतो तो इतिहास विसरू शकत नाही अन् इतिहास विसरणारे कधी इतिहास घडवू शकत नाहीत हा सुद्धा मोठा इतिहास आहे. आद्य लढवय्ये बादशाह चंद्रगुप्त मौर्य पासून राजा सम्राट अशोक ते होळकर घराणेशाहीपासून बोरगावचा ढाण्या वाघ बापू बीरु वाटेगांवकर व स्व बी के कोकरे साहेबांचा खरा इतिहास समाजासमोर मांडून तो समाजापर्यंत पोहचवण्याचा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न सदैव करत राहील. मग जर कोणी माझ्या आडवा आला तर त्याला उभा चिरायची धमक या मल्हारराव होळकर आणि अहिल्याईच्या भक्तामध्ये आहे हे विसरू नका.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

No comments:
Post a Comment